हिंदोळा (मराठी कथा संग्रह) 


आपली प्रिय व्यक्ती हेच आपले सर्वस्व मानून तिच्यासाठी जपून ठेवलेले प्रेम. त्यात नात्यांतील ओलावा जपून ठेवण्यासाठी घ्यावी लागणारी काळजी. काहीतरी घडणार तर नाही ना, या विचाराने कित्येकदा आपल्या मनात काहूर उठते; आणि प्रत्यक्ष तो क्षण येताच आपण मात्र भांबावून जातो.


– प्रशांत सिनलकर


पुस्तकांसाठी : https://pragandh.in/


Leave a Reply